.jpg)
माझं ऑफिस हिंजवडीला आहे. ऑफिसला जाताना वाकड ब्रिज पासून थोडस पुढे "Naturals Ice - Cream Parlor" आहे. त्याच्या थोडसं अलीकडे एक होर्डिंग आहे. तिथे नेहमी अमूलच पोस्टर असत.. खूप मस्त ads असतात आणि त्या नेहमी बदलत पण असतात ... एक से एक भारी पोस्टर असतात ती... त्यापैकीच काही ads इथे पोस्ट करत आहे...
प्रत्येक add मधे खूप छान पंचेस टाकले आहेत. ह्या ads design करणार्याची कल्पकता तर एक नंबर आहे.... आणि आता मला सगळ्यात जास्त आवडलेली add.....
अश्याच ह्या adds येत रहाव्यात... मी तर ह्यांची fan झाली आहे. तुम्ही पण Amul च्या ads इथे contribute करू शकता... "Amul The Taste of India.....!!!!
8 comments:
Joshyancha Karta said...
Awesome ch.. mag houn ch jau de ghari ek Amul che kahitari.. calories ko maro goli.. hone do swad ki iccha puri with Utterly butterly delicious Amul and your nice post .. :)
Ashish said...
kb3 !!!
अभिजीत said...
mi pan amul chya ads cha fan ahe. tyanchya sagalya ads http://www.amul.com/hits.html war available ahet.
Shriraj said...
Hello Sneha,
malaa hi yaa adds bhaarich aavadtaat :)
Sayali said...
Me yet aahe tuzyakade... Amulchya dishes khayala... :)
गणेश said...
Aata sadhya Commonwealth che hording aahe...->
"I order open this pack"...by kings charles....
mazai pan roj office la jatana karamnuk hote ;)
Sneha said...
तुमच्या सगळ्यांच्या भरभरून प्रतिक्रियांबद्दल मनापासून thanks :)
Sagar said...
छान पोस्ट आहे...काहीतरी नवीन विषय वाचायला मिळाला. अमुलचे पोस्टर्स मीही आवर्जून पाहत असतो.