.jpg)
माझं ऑफिस हिंजवडीला आहे. ऑफिसला जाताना वाकड ब्रिज पासून थोडस पुढे "Naturals Ice - Cream Parlor" आहे. त्याच्या थोडसं अलीकडे एक होर्डिंग आहे. तिथे नेहमी अमूलच पोस्टर असत.. खूप मस्त ads असतात आणि त्या नेहमी बदलत पण असतात ... एक से एक भारी पोस्टर असतात ती... त्यापैकीच काही ads इथे पोस्ट करत आहे...
प्रत्येक add मधे खूप छान पंचेस टाकले आहेत. ह्या ads design करणार्याची कल्पकता तर एक नंबर आहे.... आणि आता मला सगळ्यात जास्त आवडलेली add.....
अश्याच ह्या adds येत रहाव्यात... मी तर ह्यांची fan झाली आहे. तुम्ही पण Amul च्या ads इथे contribute करू शकता... "Amul The Taste of India.....!!!!